सातारा : आंबवडे खुर्द, ता.सातारा येथे पत्नीच्या घरी येवून घर पेटवून नुकसान केल्याप्रकरणी पतीवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना दि. 24 फेब्रुवारी रोजी घडली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शैलेश नारायण बाबर (रा.वेळेकामथी ता.सातारा) याच्या विरुध्द प्रियांका शैलेश बाबर (वय 27, रा. आंबवडे खु. ता.सातारा) यांनी तक्रार दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, पत्नी आंबवडे खु. येथील घरी असताना तेथे पती आला. दोघांमध्ये कौटुंबिक कारणातून वाद झाला. या वादातून पतीने घरात पेट्रोल शिंपडून आग लावून दिली. या आगीत संसारउपयोगी साहित्य, महत्वाची कागदपत्रे, सोने असे जळून खाक झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या

कोयत्याने वार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
March 15, 2025

शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी एका विरोधात तक्रार
March 15, 2025

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची उद्या साताऱ्यात बैठक
March 15, 2025

कचऱ्याच्या नावाखाली झाड पेटवण्याचा प्रयत्न
March 15, 2025

सातारा जिल्हा न्यायालयात दोन्ही राजे एकत्र
March 15, 2025

कोण आहे ते न बघता कठोर कारवाई करा
March 15, 2025

होळीच्या मध्यरात्री दहिवडीत तीन दुकाने जळून खाक
March 15, 2025

वनव्याने पेटलेली आंब्याची बाग विझविताना शेतकर्याचा मृत्यू
March 15, 2025

महाराष्ट्रात दुधाचे दर वाढले
March 15, 2025

डोंगराला लावलेल्या वणव्यात दोन आराम बस जळून खाक
March 15, 2025

सरकारी कामात अडथळा प्रकरणी दोन जणांविरोधात तक्रार
March 14, 2025

पोवई नाका परिसरातून दुचाकीची चोरी
March 14, 2025

राहत्या घरातून एकजण बेपत्ता
March 14, 2025

निमलष्करी माजी सैनिकांना घरपट्टी माफ करावी
March 14, 2025

शाहूपुरी मध्ये परप्रांतियांच्या धुडगुसाने नागरिक भयभीत
March 14, 2025

अजितदादांची पुन्हा फलटणशी सोयरिक
March 14, 2025

एकाच गावातील दोघांचा विहिरीत बुडून मृत्यू
March 14, 2025