सातारा : कोऱ्हाळे, ता. फलटण येथील अविनाश कुंडलिक शिंदे (वय ३४) याने लाकडी वाशाला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नानासो गोपाळ शिंदे यांनी खबर दिली. लोणंद पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद झाली आहे.
फलटण तालुक्यातील कोऱ्हाळे येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
by Team Satara Today | published on : 30 October 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल
March 06, 2026
अपशिंगे येथे देशी दारूच्या बाटल्या जप्त; एकावर गुन्हा दाखल
March 06, 2026