अल्पवयीन मुलीचे अपहरण

by Team Satara Today | published on : 12 June 2025


सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अज्ञाताने अल्पवयीन मुलीचे अपहरण केले असून त्याविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सातारा तालुक्यातील एका गावात 10 जून रोजी ही घटना घडली आहे. मुलीचा शोध घेतल्यानंतर ती सापडली नसल्याने कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेवसे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दौलतगनर येथे तब्बल 5 लाखांची घरफोडी
पुढील बातमी
विहिरीत बुडून महिलेचा मृत्यू

संबंधित बातम्या