अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 25 April 2026


सातारा :  १७ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांत युवकांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी (दि. २३) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या युवतीच्या दुकानात हा प्रकार घडला आहे. विशाल दादा जाधव (रा. मांगोबामाळ, विडणी, ता. फलटण, जि. सातारा) असे याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयीताचे नाव आहे. पोलिस हवालदार कांबळे हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संगमनगर येथे कॅनॉल रोडवर अवैध दारू विकणाऱ्यावर गुन्हा
पुढील बातमी
कोडोली येथे बहिणीच्या घरी भावानेच केली चोरी; सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

संबंधित बातम्या