अल्पवयीन मुलीचे अपहरण

by Team Satara Today | published on : 27 November 2024


सातारा : सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी संभाजीनगर येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जायपत्रे करीत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तामजाई नगर मध्ये 63 हजारांची घरफोडी
पुढील बातमी
जुगार प्रकरणी तीन जणांवर कारवाई

संबंधित बातम्या