सातारा : सातारा तालुक्यातील बोरगाव पोलिसांनी वेणेगाव येथे एक आणि सासपडे येथे दोन ठिकाणी कारवाई करत देशी व विदेशी दारूच्या एकूण ५६ बाटल्या जप्त केल्या आहेत.
ही कारवाई अचानक छापेमारीदरम्यान करण्यात आली असून याबाबतचा अधिक तपास पोलीस नाईक प्रशांत प्रल्हाद चव्हाण करीत आहेत.