मालगाव येथील डीपीमधील तांब्याच्या 24 हजार रुपये किमतीच्या तारेची चोरी

by Team Satara Today | published on : 20 December 2025


सातारा  :   मालगाव येथील यशवंत बबन घाडगे यांच्या शेतातील डीपी मधील 24 हजार रुपये किमतीची 70 किलो वजनाची तांब्याची तार अज्ञाताने लांबवली आहे .याप्रकरणी दीपक धोंडीराम जाधव कनिष्ठ तंत्रज्ञ महाराष्ट्र राज्य विद वितरण कंपनी जाम तालुका वाई यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 डिसेंबर रोजी सायंकाळी पाचच्या नंतर गाडगे यांच्या शेतात कोणीही नसताना अज्ञाताने राऊतवाडी पोस्ट मालगाव येथील विद्युत रोहितला मधील 70 किलो वजनाची तांब्याची तार चोरून नेली. यामुळे रोहित रामधे तांत्रिक बिघाड होऊन विद्युत पुरवठा खंडित झाला पोलीस हवालदार केके बोराटे याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पुसेगाव येथील सेवागिरी महाराजांच्या यात्रेमध्ये मंगळसूत्र लांबवण्याचा प्रकार
पुढील बातमी
साताऱ्यात जाब विचारल्याच्या रागातून एकाकडून महिलेच्या कुटुंबाला व्यापाऱ्याकडून मारहाण

संबंधित बातम्या