राहत्या घरातून वृद्धा बेपत्ता

सातारा : राहत्या घरातून एक वृद्धा बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 रोजी संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या पूर्वी कोंडवे ता. सातारा येथील राहत्या घरातून सैकुल्ला मकबुल डांगे ही 82 वर्षीय वृद्धा राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.


मागील बातमी
जनतेची दिशाभूल करणारा, पोकळ घोषणांचा अर्थसंकल्प
पुढील बातमी
सातारा जिल्ह्यात गणेश जयंती पारंपारिक उत्साहाने साजरी

संबंधित बातम्या