सातारा : कुपर कॉलनी, सदरबाजार चौक आणि पीरवाडी चौक परिसरात विनापरवाना वाढदिवसाचे बॅनर लावल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या पाहणीत ही बाब उघडकीस आली.
कुपर कॉलनी, सदरबाजार चौक, पीरवाडी चौक परिसरात अनधिकृत वाढदिवस बॅनरप्रकरणी कारवाई
by Team Satara Today | published on : 12 June 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
साताऱ्यात मॉर्निंग वॉक ठरला जीवघेणा; एसटीची धडक, वृद्धाच्या पायांवरून बस
September 14, 2026
जावयासह मुलीला दमदाटी तसेच शिवीगाळ प्रकरणी तिघांवर गुन्हा
September 14, 2026
अतित गावच्या हद्दीत महामार्गावर ट्रकची कारला धडक; दोन्ही दरवाजे तुटले
September 13, 2026