02:48pm | Oct 19, 2024 |
मुंबई : 2003 मध्ये रिलीज झालेला संजय दत्तचा ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या चित्रपटात मुन्ना आणि सर्किटच्या जोडीने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. त्यानंतर 2006 मध्ये ‘लगे रहो मुन्नाभाई’ रिलीज झाला, हा चित्रपटही ब्लॉकबस्टर ठरला. आता लोकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी येत आहे. वास्तविक, दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी ‘मुन्नाभाई 3’ची स्क्रिप्ट पूर्ण केली आहे. खुद्द दिग्दर्शकाने एका मुलाखतीदरम्यान ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, आतापर्यंत त्यांनी चित्रपटाच्या ४-५ स्क्रिप्ट पूर्ण केल्या आहेत.
राजकुमार हिरानी यांनी पूर्ण केली ‘मुन्नाभाई 3’ची स्क्रिप्ट :
एका मुलाखतीदरम्यान राजकुमार हिरानी यांनी सांगितले की, त्यांनी ‘मुन्नाभाई 3’साठी 5 स्क्रिप्ट पूर्ण केल्या आहेत. ते चित्रपटाबाबत म्हणाले की, ‘मी मुन्नाभाई 3 साठी 5 स्क्रिप्ट पूर्ण केल्या आहेत, त्यापैकी काही मुन्नाभाई BALLB, मुन्नाभाई चले बेस, मुन्नाभाई चले अमेरिका आहेत. हे खूप अवघड आहे. सध्याच्या घडामोडीबद्दल सांगायचे तर, माझ्याकडे मुन्नाभाई 3 साठी एक अतिशय अनोखी कल्पना आहे, जी खूप आव्हानात्मक आहे. मी धडपडत आहे पण मी हे लिहिण्याचा प्रयत्न करत आहे. संजय दत्ताला मुन्नाभाई 3 बनवायचा आहे. मला आशा आहे की ते लवकरच क्रॅक होईल. मी माझे पुढील 6 महिने कोणासह घालवू शकतो हे पाहण्यासाठी मी काही स्क्रिप्टचे मूल्यांकन करत आहे. मी मुन्नाभाईबद्दल गंभीरपणे विचार करत आहे.’ असे त्यांनी सांगितले.
‘लगे रहो मुन्नाभाई’ 2006 मध्ये रिलीज झाला होता
2003 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुन्नाभाई’ चित्रपटात संजय दत्तसोबत अभिनेत्री ग्रेसी सिंग दिसली होती, तर अभिनेत्री विद्या बालनने चित्रपटाच्या दुसऱ्या भागात मुख्य भूमिका साकारली होती. गांधीजींवर बनलेला हा चित्रपट, या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले. केवळ 19 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने चांगली कमाई केली. या चित्रपटात बोमन इराणीचीही मुख्यभूमीकेत होता. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अलीकडेच संजय दत्त राम पोथीनेनीसोबत ‘डबल स्मार्ट शंकर’ या चित्रपटात दिसला होता. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. आणि आता अभिनेता लवकरच नवीन चित्रपट घेऊन चाहत्यांच्या भेटस येईल.
...तर जनता माफ करणार नाही : विलासबाबा जवळ |
सुनील वाघमळे यांना बालगंधर्व स्मृती पुरस्कार |
तृतीय ‘महाराष्ट्र्र मंदिर न्यास परिषदे’त ८७५ हून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती! |
किल्ले प्रतापगड संवर्धन कामाचे पर्यटन मंत्री शंभूराजे यांनी केली पाहणी |
अजिंक्यतारा कारखान्याचा पहिला हप्ता ३२०० रुपये जाहीर |
समाजाने पत्रकारांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे |
मकरंद पाटील यांचे साताऱ्यात जल्लोषी स्वागत |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
फोन उचलत नसल्याच्या कारणातून एकास मारहाण |
कार-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देऊन फसवणूक करणारा जेरबंद |
...अखेर जखमी रमेश जगदाळे यांचे निधन |
ख्रिस्ती समाजाचे प्रश्न तातडीने सोडवणार : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले |
ना.जयकुमार गोरेंच्या मंत्रीपदाने युवा नेते शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानची सातारा शहरात एन्ट्री |
समाजाने पत्रकारांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे |
मकरंद पाटील यांचे साताऱ्यात जल्लोषी स्वागत |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
फोन उचलत नसल्याच्या कारणातून एकास मारहाण |
कार-दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू |
मारहाण प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी |
पोलीस भरती प्रक्रियेमध्ये बोगस प्रकल्पग्रस्तांचे दाखले देऊन फसवणूक करणारा जेरबंद |
...अखेर जखमी रमेश जगदाळे यांचे निधन |
ख्रिस्ती समाजाचे प्रश्न तातडीने सोडवणार : ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले |
ना.जयकुमार गोरेंच्या मंत्रीपदाने युवा नेते शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानची सातारा शहरात एन्ट्री |
सत्ताधाऱ्यांनी अन्याय केला तर आंदोलनाने आवाज उठवू |
जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवा |
रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024 : बिल्डर्स असोसिएशन सातारा शाखेचा अभिनव उपक्रम |
स्थानिक स्वराज्य संस्था पूर्ण ताकतीने लढूया... |
कामेरीचे जवान शुभम घाडगे यांना बलनोई येथे वीरमरण |