सातारा, दि. १४ : बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून अज्ञात चोरट्याने (एमएच ११ डीके ८२६२) या क्रमांकाची दुचाकी चोरुन नेली. ही घटना दि. १२ सप्टेबर रोजी घडली आहे. याप्रकरणी सिध्देश गोरख फडतरे (वय १९, रा. सातारा) या युवकाने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातून दुचाकीची चोरी
by Team Satara Today | published on : 14 September 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
August 04, 2026
तीन महिन्यांचा पीओएस डेटा ठेवावा
August 04, 2026
हरवलेले स्मार्टफोन पुन्हा मूळ मालकांच्या हाती
August 04, 2026
यादोगोपाळ पेठेतील पाणीटंचाईवरून नागरिकांचा उद्रेक
August 04, 2026
अन्न व औषध प्रशासन कार्यालयात रॅम्प नसल्याची तक्रार
August 04, 2026