सातारा : तडीपारीचे आदेश असतानाही त्याचा भंग केल्याप्रकरणी शाहरुख नौशाद खान (वय ३०, रा. सोमवार पेठ, सातारा) याच्या विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. सातारा शहर पोलिसांनी सोमवार पेठेत दि. २८ मार्च रोजी ही कारवाई केली.
साताऱ्यात तडीपारी आदेश भंग केल्याप्रकरणी शाहरुख खानवर कारवाई
by Team Satara Today | published on : 29 March 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी शिवथर येथील दोन जणांवर गुन्हा
August 16, 2026
जिल्ह्यातून हद्दपारआदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा
August 16, 2026
पोवई नाका परिसरातील हॉटेल वसंत भोजनालयावर त्वरित कारवाई करावी
August 16, 2026