12:56pm | Dec 03, 2024 |
सातारा : कराड येथील शेती उत्पन्न बाजार समिती आवारात यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे शेतकऱ्यांना याचा लाभ होईल या दृष्टीने चांगल्या पद्धतीने आयोजन करावे. या प्रदर्शनाला प्रशासनाचे सहकार्य राहील, अशी ग्वाही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाचे 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीत आयोजन करण्यात येणार आहे या संबंधी जिल्हास्तरीय समितीची सभा जिल्हाधिकारी डुडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे, उपविभागीय कृषी अधिकारी समिर पवार, तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात, बाजार समितीचे सभापती प्रकाश पाटील, उपसभापती संभाजी काकडे, संचालक नितीन ढापरे, राजेंद्र चव्हाण, विजयकुमार कदम आदी उपस्थित होते.
कृषी प्रदर्शनामध्ये सेंद्रीय शेतीबाबत मोठ्या प्रमाणात जनजनगृती करावी, असे सांगून जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, विविध कृषी उत्पादनावर आधारित विविध गावांमध्ये ठराविकच उत्पादन घेण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून. याबाबतही प्रदर्शनामध्ये जनजागृती करावी. प्रदर्शनामध्ये सेंद्रीय कृषी मालाचे जास्तीत जास्त स्टॉल उभे करुन याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शनही करावे, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी यावेळी सांगितले.
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |
जीवन परिवर्तनात पुस्तकांची भूमिका मोलाची |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
‘मानिनी जत्रा’ सारखे उपक्रम बचतगटांसाठी नवसंजीवनी |
आई, मी 1000 सूर्यनमस्कार पुर्ण केले..!’ |
डिजिटल नकाशे म्हणजे मालमत्तेचे वैध पुरावे |
जिल्ह्यात पुन्हा एकदा ''शंभूराज" |