उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 08 May 2025


सातारा : रस्ते अपघातात जखमी झालेल्या एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रस्ते अपघातात जखमी झालेल्या वसंत दगडू जाधव वय साठ वर्षे (पत्ता माहित नाही) यांचा सातारा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शिवीगाळ, दमदाटी प्रकरणी एका विरोधात तक्रार
पुढील बातमी
शहिदांच्या वारसांचे शासकीय जमिन वाटपाचे प्रश्न संवेदनशीलतेने सोडवावेत.-पालकमंत्री शंभूराज देसाई

संबंधित बातम्या