फलटण : तरडगाव, ता. फलटण येथील शहीद जवान हनुमंत गायकवाड यांच्या वीरपत्नी श्रीमती रुक्मिणी हनुमंत गायकवाड यांना शासनाकडून खामगाव ता फलटण येथील गट नंबर २९० मधील शासकीय मालकीची पाच एकर जमीन प्रदान करण्यात आल्याची माहिती फलटणचे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
शहीद जवान हनुमंत गायकवाड हे १९८८ साली श्रीलंका येथे ऑपरेशन पवन दरम्यान शहीद झाले होते. शासनाच्या २०१८ सालच्या अध्यादेशानुसार शहीद जवानांच्या वारसांना जमीन देण्याची तरतूद असून त्यानुसार वीरपत्नी रुक्मिणी गायकवाड यांना खामगाव येथील पाच एकर जमीन प्रदान करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी दिली.
यावेळी तहसीलदार डॉ अभिजीत जाधव, नायब तहसीलदार तुषार देशमुख उपस्थित होते.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा |
कराड परिसरातील 92 गुन्हेगार हद्दपार |
सातारा तालुक्यातून १२ इसम हद्दपार |
तडीपार सराईत दुचाकी चोरटा जेरबंद |
लिंगायत समाज हिंदू धर्माचा अविभाज्य घटक : खासदार अजित गोपछडे |
साहेबराव पवार यांचे विचार मार्गदर्शक : पृथ्वीराज चव्हाण |
शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
विवाहितेचा जाचहाट केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
राहत्या घरातून एकजण बेपत्ता |
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी आठ जणांवर गुन्हा |
सणांच्या पार्श्वभूमीवर 14 गुन्हेगार फलटण ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीतून तात्पुरते हद्दपार |
आरोग्य योजनेत गैरप्रकार करणार्या हॉस्पिटलला धडा शिकवणार |

गॅलेक्सी संस्थेच्या कार्यक्षेत्र विस्तारास परवानगी |
सावलीत उद्या खेळ पैठणीचा कार्यक्रम |
कष्टकरी-उपेक्षितांच्या चळवळीसाठी डी. व्ही. पाटील यांचे योगदान मोलाचे |
झेडपीसमोर रस्त्यासाठी उपोषण |
शिर्डीत जुनी पेन्शन संघटनेचे १५ रोजी पेन्शन महाअधिवेशन |