मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी हे कायमच चर्चेत असणारे एक नाव आहे. शिल्पा शेट्टीची जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते. शिल्पा शेट्टी हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे. हीट चित्रपट तिने बॉलिवूडला दिली आहेत. राज कुंद्रा याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर शिल्पा शेट्टी ही अक्षय कुमार याला डेट करत होती. मात्र, अक्षय कुमार याने तिला धोका दिल्याचे सांगितले जाते. शिल्पा शेट्टी हिच्याकडून अक्षय कुमार याच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. हेच नाही तर ज्यावेळी तो शिल्पा शेट्टी हिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये होता, त्याचवेळी तो अजून एका अभिनेत्रीला डेट करत होता.
अक्षय कुमार याच्यानंतर शिल्पा शेट्टी हिने राज कुंद्रा याच्यासोबत लग्न केले. मात्र, राज कुंद्रा याचे शिल्पा शेट्टी हिच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदरच पहिले लग्न झाले होते. राज कुंद्राने शिल्पासोबत दुसरे लग्न केले. त्यानंतर थेट शिल्पा शेट्टी हिच्यावर घर तोडल्याचाही आरोप करण्यात आला. राज कुंद्राची पहिली पत्नी विदेशात असते आणि तिने शिल्पावर काही आरोपही केले होते.
आता नुकताच शिल्पा शेट्टी ही पती राज कुंद्रा आणि तिच्या आईसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचली. यावेळीचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. शिल्पा शेट्टी हिने भगव्या रंगाची साडी घातल्याचे दिसत आहे. शिल्पा शेट्टी हिच्या आजूबाजुला मोठी गर्दी असल्याचे देखील स्पष्ट दिसत आहे.
राज कुंद्रा देखील यावेळी खास लूकमध्ये दिसला. दरवर्षी शिल्पा शेट्टी ही आपल्या कुटुंबियांसोबत लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येते. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी बॉलिवूडचे अनेक कलाकार पोहोचतात. कार्तिक आर्यन हा देखील लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी पोहोचला होता.
आता शिल्पा शेट्टीचे हे फोटो व्हायरल होत आहेत. अनेकांनी फोटोवर कमेंट करून शिल्पा शेट्टी हिच्या लूकचे काैतुक केले आहे. शिल्पा शेट्टी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय दिसते. आपल्या चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. शिल्पा शेट्टी हिने काही दिवसांपूर्वीच जिममधील एक व्हिडीओ शेअर केला होता.
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
दुचाकीला कुत्रे आडवे आल्याने एकाचा मृत्यू |
जीवन प्राधिकरण कर्मचार्यांचे वेतन आयोगासाठी आंदोलन |
कॉंग्रेस पक्ष वाढीसह विधानसभेला हवे सुक्ष्म नियोजन |
वंचित आघाडीच्या वतीने 58 उमेदवारांच्या मुलाखती |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
कॉंग्रेस पदाधिकार्याच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे |
लहुजी शक्ती सेनेची जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने |
उपसा जलसिंचन योजनांच्या ३३६६ कोटींच्या सौर ऊर्जीकरणास सुरुवात |
कंत्राटी 83 पात्र उमेदवारांची ग्रामसेवकपदी नियुक्ती |
झेडपीच्या ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
सातारा शहरासह तालुक्यातील आठ जुगार अड्ड्यांवर छापे |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
भरधाव कारच्या धडकेत शाळकरी मुलगी ठार |
फलटणची कुरेशी टोळी जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार |
झेडपीच्या आरोग्य विभागात 243 जणांना नियुक्ती |
उद्या शासकीय विश्रामगृहामध्ये होणार 'वंचित' च्या मुलाखती |
राजधानी रास दांडियाचे उदंड महिलांच्या प्रतिसादात उद्घाटन |
राज्य नाट्य स्पर्धेचे केंद्र सातारा जिल्ह्यात |
खोटं बोलणार्या कॉंग्रेसला मतदारांनी हरवलं : विकास गोसावी |