सातारा : सातारा शहर पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा मारून एकावर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी दुपारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील देगाव फाटा येथे असणाऱ्या पालकर मटन शॉपच्या आडोशास विकास राऊ काकडे (रा. गोडोली, सातारा) हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 710 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
देगाव फाटा येथे जुगार अड्ड्यावर छापा; एकावर कारवाई
by Team Satara Today | published on : 15 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिल्हा परिषदेत सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी एकावर गुन्हा
October 15, 2026
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी इंदोलीच्या एकावर गुन्हा
October 15, 2026
खेड येथे घरात घुसून मारहाण केल्या प्रकरणी चार जणांवर गुन्हा
October 15, 2026