04:59pm | Dec 21, 2024 |
">या">राज्य">बाबाराजे समर्थकांनी बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते अजिंक्यतारा कारखाना यादरम्यान शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची जंगी मिरवणूक काढण्याचे नियोजन केले आहे. कारखाना कार्यस्थळावर भाऊसाहेब महाराजांच्या प्रतिमेचे दर्शन घेतल्यानंतर भरत शेठ यांच्या संकल्पनेतून कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची पेढे तुला केली जाणार आहे. त्याकरता भरत शेठ यांनी कारखाना कार्यस्थळावर फुलांनी सजवलेला तराजू सज्ज ठेवला आहे. या तुलेच्या निमित्ताने भरतशेठ राऊत हे येथील कार्यकर्त्यांना तुला झाल्यानंतर तब्बल सव्वाशे किलो पेढे वाटून कार्यकर्त्यांचे तोंड गोड करणार आहेत.
या विशेष अभिनंदनाबाबत भरत शेठ राऊत यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आमचे व राजघराण्याचे गेले सहा दशकांचे संबंध आहेत. मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचे वडील व मार्गदर्शक स्वर्गीय अभयसिंहराजे उर्फ भाऊसाहेब महाराज हे सुद्धा कॅबिनेट मंत्री झाले असता त्यांची सातार्यातून मिरवणूक काढण्यात आली होती. तेव्हा भरतशेठ राऊत यांनी त्यांच्या ऍम्बेसिडर गाडीमध्ये पाच पराती पेढ्यांची उधळण केली होती. भाऊसाहेब महाराजांच्या या आगळ्यावेगळ्या स्वागताची तेव्हाही चर्चा झाली होती. तोच योगायोग आता शिवेंद्रसिंहराजे यांच्या कार्यकाळातील वीस वर्षानंतर जुळून येत आहे. कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल भरत शेठ राऊत यांच्या प्रयत्नातून शिवेंद्रसिंहराजे यांची पेढे तुला होत आहे, ही आमच्याकडून अभिनंदनाची पद्धत आहे. बाबाराजे यांनी सातारा जिल्ह्याचे नव्हे, तर महाराष्ट्राचे नेतृत्व करावे, अशी खास अपेक्षा भरत शेठ राऊत यांनी व्यक्त केली आहे.
परळीतील घरफोडीच्या गुन्ह्याची केवळ बारा तासात उकल |
शाहूनगर येथे सुमारे लाखाची घरफोडी |
अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी तिघांवर पोक्सो दाखल |
कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची होणार जगप्रसिद्ध कंदी पेढ्याने तुला |
आदित्यची तळमावले, साईकडेत मिरवणूक |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
कराडात सोळा लाखांची ऑनलाईन फसवणूक |
कोरेगांव तालुक्यात कुणबी-मराठा आढळलेल्या नोंदीची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध |
गव्याच्या हल्ल्यात शेतमजुराचा मृत्यू |
पुसेगाव येथील यात्रे निमित्त वाहतुकीत बदल |
कंपनीच्या पार्किंग मधून दुचाकीची चोरी |
परळी येथे सुमारे तीन लाखांची घरफोडी |
रविवारी कॅबिनेट मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे जिल्ह्यात होणार जंगी स्वागत |
जिल्ह्यातील टपाल इमारतींच्या दुरुस्तींची मागणी |
सातारा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विठ्ठल हेंद्रे बिनविरोध |
नागठाणेतील घाडगे हॉस्पिटलमधील नवजात शिशू मृत्यू प्रकरण |
बिल्डर्स असोसिएशनच्या - रचना प्रॉपर्टी एक्स्पो २०२४ बांधकाम विषयक प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ |
दुष्काळ आणि रेल्वेच्या प्रश्नांवर आ. मनोजदादांनी सभागृहाचे लक्ष वेधले |
करिअर मेळाव्याचे 1 व 2 जानेवारी रोजी आयोजन |
साफसफाई व आरोग्यास धोकादायक क्षेत्रात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजना लाभ घेण्याचे आवाहन |
'जिल्हा परिषद आपल्या दारी' उपक्रम लवकरच सुरु |