सातारा : काळोशी, ता. सातारा येथे विहिरीत पडून रोहिणी शांताराम निकम (वय ४९, रा. काळोशी) या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना दि. १२ ऑक्टोबर रोजी घडली. सातारा तालुका पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे.
सातारा तालुक्यातील काळोशी येथे विहिरीत पडून महिलेचा मृत्यू
by Team Satara Today | published on : 13 October 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
समर्थ मंदिर परिसर ‘मोकळा’; नगरपालिकेची धडक कारवाई
April 18, 2026
सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 'लाचलुचपत'चा धमाका
April 18, 2026