अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी चार जणांवर पोक्सोंतर्गत गुन्हा

by Team Satara Today | published on : 21 November 2026


सातारा : अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 8 ते 18 नोव्हेंबर दरम्यान एका अल्पवयीन मुलीशी वेगवेगळ्या ठिकाणी असभ्य भाषेत बोलून तसेच तिला मारहाण करून त्याचे फोटो व्हिडिओ काढल्याप्रकरणी शरणाप्पा तलकेरी, सुभाष तलकेरी, राजकुमार तलकेरी, अरविंद तलकेरी (पूर्ण नावे माहित नाहीत, सर्व रा. लक्ष्मी टेकडी, सदर बझार, सातारा) यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा
पुढील बातमी
सोनगाव (माहुली) येथील कॅनॉलजवळ ट्रान्सफाॅर्मरमधील तांब्याच्या तारेची चोरी

संबंधित बातम्या