राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता

by Team Satara Today | published on : 16 June 2025


सातारा : राहत्या घरातून एक विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास करंजे पेठ, सातारा येथील एक विवाहिता घरात झालेल्या किरकोळ कौटुंबिक बाचाबाचीचा राग मनात धरून घरातून निघून गेली आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक शेख करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एकास मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या