सातारा : फलटण येथील ख्यातनाम उद्योजक, समाजसेवक श्रीमंत राजसिंहराजे आप्पासाहेब निंबाळकर तथा बंटीराजे खर्डेकर (वय ७९) मूळ रा. कोल्हापूर यांचे शनिवार दि. १२ रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. दिवंगत श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांचे ते बंधू, आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे ते मामा तथा सासरे तर, श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांचे ते वडील होत. कोल्हापूर येथील सरलष्कर बहाद्दर घराण्याचे वंशज असलेल्या बंटीराजे खर्डेकर यांनी औद्योगिक क्षेत्रात मोठे योगदान दिले. त्यांच्या पश्चात पत्नी वैशालिनिराजे, मुलगा दिप्तीमानराजे, मुलगी वेदांतिकाराजे भोसले, जावई शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह सुन, नातवंडे असा परिवार आहे.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
साताऱ्यात शिवराज पेट्रोलपंपाजवळ अपघातात एकाचा मृत्यू
December 25, 2025
यादोगोपाळ पेठेत एकाची गळफास घेऊन आत्महत्या
December 25, 2025
आकाशवाणी झोपडपट्टीत पावट्याच्या शेंगा तोडल्याच्या कारणावरून एकाला मारहाण
December 25, 2025
सदरबझार लक्ष्मी टेकडी येथून देशी दारूच्या बाटल्या जप्त
December 25, 2025
सातारा शहरातील राधिका रोडलगत अस्तित्व लपवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
December 25, 2025
चिमुकल्याचे प्रसंगावधान! आंबेनळी घाटात कार १०० फूट खोल दरीत
December 25, 2025
तारा वाघीण थेट रस्त्यावर;दिवसाढवळ्या लोकांना दिले दर्शन
December 25, 2025