08:27pm | Dec 11, 2024 |
सातारा : ऊस दराप्रमाणे दुधाला रास्त भाव देण्यात येऊन त्याला एफ आर पी कायदा लागू करावा तसेच दूध दराच्या संदर्भातील सर्व मागण्या मान्य करण्यात याव्यात अन्यथा दिनांक 23 डिसेंबर 2024 पासून सातारा जिल्ह्यात बेमुदत दूध वाहतूक बंद आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कराड उत्तर तालुकाध्यक्ष प्रमोद सिंह जगदाळे यांनी याबाबतचे निवेदन जिल्हा प्रशासनाला सादर केले आहे या निवेदनावर सुमारे 25 शेतकर्यांच्या स्वाक्षरी आहेत
गायीच्या दुधाला 40 रुपये तर म्हशीच्या दुधाला 70 रुपये प्रति लिटर दर मिळावा,दूध दराला उसाप्रमाणे एफ आर पी कायदा लागू करावा, पशुखाद्याचे दर कमी करावेत, इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्राने दुधाचा स्वतःचा ब्रँड विकसित करावा, सदोष मिल्क मीटर मधून होणारी लूटमार थांबवावी, तालुकास्तरावर मिल्को मिटर टेस्टिंग तपासणी भरारी पथक नियुक्त करावे, शासनाची जनावरे विमा योजना सुरू करावी, कायद्याचे पालन करणार्या दूध संघांवर कायदेशीर कारवाई करावी, दुधाला उसाप्रमाणे 80-20 चा फॉर्म्युला लागू करावा, इत्यादी मागण्या निवेदनात करण्यात आले आहेत
दूध व्यवसायिकाला दर दहा दिवसाला रोखीचे पैसे मिळतात. त्यातून शेतकर्यांना कुटुंबाचा खर्च भागवावा लागतो मात्र दूर उत्पादक आणि शेतकरी तसेच ग्राहक यांच्या जी साखळी आहे त्यांच्यामध्येच शेतकर्याच्या योग्य दराचे पैसे मुरले जात आहेत त्यामुळे या सर्वांची सखोल तपासणी करावी या मागण्यांबाबत रास्त विचार न झाल्यास दिनांक 23 डिसेंबर रोजी राष्ट्रीय किसान दिन आहे त्या दिवसापासून सातारा जिल्ह्यात दूध वाहतूक बंद करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.मराठी विश्वकोशाचे ट्विटरवर दुसरे साहित्य संमेलन |
पालकमंत्री पदाचे खरे हक्कदार ना. शिवेंद्रराजेच : श्रीरंग काटेकर |
बुलेट सायलेन्सर वर सातारा शहर वाहतूक शाखेची कारवाई |
मानवी मूत्रापासून ऊर्जानिर्मिती |
सार्वजनिक बांधकामच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही |
उद्यापासून सातारा येथील सेव्हन स्टारमध्ये माय मराठी महोत्सवास प्रारंभ ! |
अजिंक्यतारा कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार |
बिबट्याच्या हल्ल्यात सातारचे वनक्षेत्रपाल जखमी |
सातारा शहरातून दोन दुचाकींची चोरी |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर कारवाई |
जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री बदला, अन्यथा उपोषण |
सासवडच्या अल्पवयीन मुलावर डॉक्टरांकडून चुकीचे उपचार |
छत्रपती शाहू क्रीडा संकुलातील गैरवस्थापनावर क्रीडा प्रशिक्षकाचे बोट |
'अजिंक्यतारा'चे कामकाज सहकारी कारखानदारीसाठी दिशादर्शक |
प्रतापगड साखर कारखान्याकडू प्रतिटन ३ हजार रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा |

एसटीच्या चाकाखाली सापडून वृद्धाचा मृत्यू |
विडणी खून प्रकरणातील तिसऱ्या दिवशी शेतात हातासह हत्यारे सापडल्याची माहिती |
सातारा जिल्ह्याला ‘पर्यटन जिल्हा’ म्हणून ओळख देणार : ना. एकनाथ शिंदे |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
आर.टी.ई अंतर्गत राज्यातील इंग्रजी स्कूलचे २४०० कोटी थकले |