सातारा : जुगार प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 15 रोजी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास दत्ता मुकुटराव जाधव (रा. शनिवार पेठ, सातारा) हे सातारा शहरातील राजधानी टॉवरच्या पार्किंग मध्ये जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 620 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.
जुगारप्रकरणी शाहूपुरी पोलिसांची एकावर कारवाई
by Team Satara Today | published on : 16 November 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
साताऱ्यात भाजप उमेदवारांचा प्रचार केल्याने एकाला 20 जणांनी मारहाण केली
December 05, 2025
फलटण तालुक्यात कोरेगाव रेल्वे ब्रीजजवळ कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
December 05, 2025
पिपोंडे खुर्द येथे मोटारसायकल अपघातात देऊरचा युवक ठार
December 05, 2025