09:07pm | May 12, 2022 |
पुसेगाव : ललगुण (ता. खटाव) येथील वेताळबा यात्रेनिमित्त शुक्रवार (दि. १३मे) सायं. ५ वाजता जंगी कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम क्रमांकाची १ लाख ५० हजार रुपये इनामाची कुस्ती भारत केसरी पैलवान सिंकदर शेख विरूध्द पंजाब चॅंपियन भोला पैलवान यांच्यात होणार आहे.
कुस्ती मैदानसाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवानेते रोहित आर.आर. पाटील खास उपस्थित रहाणार आहेत. दरम्यान कुस्ती मैदानसाठी खासदार श्रीनिवास पाटील, आमदार अनिल बाबर, आ. शशिकांत शिंदे, प्रभाकर देशमुख, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितिन पाटील, नवनाथ जगताप, योगेश जगताप, प्रदिप विधाते, नंदकुमार मोरे यासह अनेक सन्मानीय मान्यवर उपस्थित रहाणार आहेत, अशी माहिती वडुज पंचायत समितीचे माजी उपसभापती कैलास घाडगे यांनी दिली.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |