सातारा : सातारा जिल्ह्यातील चार ठिकाणी पोलिसांनी जुगार, दारु अड्डयावर कारवाई केली. १३ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खातगुण येथील खंडोबा मंदिराच्या पाठीमागे घरच्या आडोशाला दिलीप राघु कलेटी वय ४७ याच्यावर पुसेगाव पोलिसांनी कारवाई करून त्याच्या ताब्यातून ४२00 रुपयांच्या ६0 बाटल्या हस्तगत केल्या. बुध येथे पुसेगाव पोलिसानी चायनीज हॉटेलच्या पाठीमागे सुमित सुभाष कुंभार वय ३१ याच्यावर कारवाई करून त्याच्या ताब्यातून १७८५ रुपयांच्या दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या. मेढा पोलिसांनी वेण्णा चौकात हॉटेल अनुसयाच्या पाठीमागील बोळात असणाऱ्या जुगार अड्यावर कारवाई करून अद्वैत राजेश माने वय २१, रा. जवळवाडी यांच्याकडून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा सुमारे ४१0 रुपयांचा ऐवज हस्तगत केला. शाहूपुरी पोलिसांनी जुना मोटर स्टँड येथील शौचालयाच्या आडोशाला चालणाऱ्या जुगार अड्यावर छापा टाकून कारवाई केली. त्यात अमोल आनंद वासुदेव वय ३८ रा. मंगळवार पेठ, नथुराम रघुनाथ गायकवाड वय ५0 याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्या ताब्यातून ६ हजार ६0५ रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
अंगापुरातून अल्पवयीन मुलीला पळविले |
ट्रक दुकानात घुसून नुकसान |
आरटीओ परिसरातील पत्रा शेडची अतिक्रमणे पालिकेने हटवली |
महाविकास आघाडी लागली लोकसभा निवडणुकीच्या तयारीला |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |

सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आता झाले प्रादेशिक परिवहन कार्यालय |
‘स्वच्छ दहिवडी’साठी नगरसेवकानेच घेतली घंटागाडी हातात |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
खिंडवाडी येथून डंपरची चोरी |
दोन वेगवेगळ्या घटनेत युवक व युवती बेपत्ता |