02:09pm | Nov 08, 2022 |
सिमला : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. राज्यात मतदानाला अवघे चार दिवस शिल्लक राहिले असताना काँग्रेसच्या जवळपास २६ नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकत भाजपची वाट धरली आहे. खुद्द मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली आहे. या निवडणुकांमध्ये राज्यात आपली छाप सोडत भाजपच्या सत्तेला आव्हान देण्याच्या निर्धाराने मैदानात उतरलेल्या काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
येत्या १२ नोव्हेंबर रोजी हिमाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर, पुढील महिन्यात १२ डिसेंबर रोजी मतमोजणी नियोजित आहे. या पार्श्वभूमीवर हिमाचल प्रदेशमध्ये मतदानाच्या चार दिवस आधी राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना काँग्रेसला हा मोठा झटका बसला आहे.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, भाजपचे हिमाचल प्रदेश निवडणूक प्रभारी सुधान सिंग, भाजपचे शिमल्यातील उमेदवार संजय सूद हे यावेळी उपस्थित होते. काँग्रेस सोडणाऱ्या २६ नेत्यांमध्ये प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी सचिव धरमपाल ठाकूर खंड यांचाही समावेश आहे. भाजपच्या ऐतिहासिक विजयासाठी आपण सगळे मिळून काम करुयात, असे आवाहन मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी केले.
अंगापुरातून अल्पवयीन मुलीला पळविले |
ट्रक दुकानात घुसून नुकसान |
आरटीओ परिसरातील पत्रा शेडची अतिक्रमणे पालिकेने हटवली |
महाविकास आघाडी लागली लोकसभा निवडणुकीच्या तयारीला |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |

सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आता झाले प्रादेशिक परिवहन कार्यालय |
‘स्वच्छ दहिवडी’साठी नगरसेवकानेच घेतली घंटागाडी हातात |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
खिंडवाडी येथून डंपरची चोरी |
दोन वेगवेगळ्या घटनेत युवक व युवती बेपत्ता |