05:15pm | Sep 26, 2022 |
दिल्ली : अशोक गेहलोत आणि सचिन पायलट पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. सचिन पायलट यांना मुख्यमंत्री करण्यास गेहलोतांच्या 80 पेक्षा जास्त समर्थक आमदारांनी आक्षेप घेत विधानसभा अध्यक्षांकडे सामूहिक राजीनामा सुपूर्द केला आहे. काँग्रेसच्या या पक्षांतर्गत कलहावर आपचे राष्ट्रीय संजोयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी टोला लगावला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी राजस्थानच्या घडामोडींवर भाष्य करताना काँग्रेसला टोला लगावला. 'काँग्रेसला स्वतःचे घर सांभाळता येत नाही,' असा टोला त्यांनी लगावला. तसेच, 'दोन्ही पक्ष (काँग्रेस आणि भाजप) फोडा-फोडीचे राजकारण करतात आणि आमच्या मोफत योजनांवर टीका करतात. आज संपूर्ण देशाला आम आदमी पक्षाकडून आशा आहेत. आम्ही शाळा-रुग्णालये बांधली, जनतेची कामे केली. जनतेला हव्या त्या गोष्टी आम्ही करतो,' असेही केजरीवाल म्हणाले.
केजरीवाल पुढे म्हणतात, 'आम्ही फक्त कामाचे राजकारण करतो, त्यामुळे दिल्ली आणि पंजाबमध्ये आमचे सरकार स्थापन झाले. आता गुजरातमधील जनताही आपचे सरकार स्थापन केल्याशिवाय राहणार नाही.' सीएम केजरीवाल यांना विचारण्यात आले की, तुम्ही संपूर्ण देशात काँग्रेसचा पर्याय म्हणून स्वत:ला सादर करत आहात का? त्यावर केजरीवाल म्हणाले, 'मी स्वतःला पर्याय समजत नाही. आम्हाला फक्त देशाला पुढे न्यायचे आहे.'
अंगापुरातून अल्पवयीन मुलीला पळविले |
ट्रक दुकानात घुसून नुकसान |
आरटीओ परिसरातील पत्रा शेडची अतिक्रमणे पालिकेने हटवली |
महाविकास आघाडी लागली लोकसभा निवडणुकीच्या तयारीला |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |
पाचगणीत पर्यटकावर गुन्हा |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
दारूसाठी पैसे देत नाही म्हणून मुलाकडून बापाचा खून |
वाई अर्बन बँकेची कर्ज वसुली मोहीम |
उत्कृष्ट अभियंता म्हणून अरुण नाईक यांचा शासनाकडून गौरव |
...अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन |
सदोष मनुष्यवधासह त्या कंपनीला 5 वर्षासाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाका |
विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सातार्यात भव्य शोभायात्रेचे आयोजन |
कॉंग्रेसच्या नेत्यांना सातार्यात फिरू देणार नाही |
सातारा उप प्रादेशिक परिवहन कार्यालय आता झाले प्रादेशिक परिवहन कार्यालय |
‘स्वच्छ दहिवडी’साठी नगरसेवकानेच घेतली घंटागाडी हातात |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
खिंडवाडी येथून डंपरची चोरी |
दोन वेगवेगळ्या घटनेत युवक व युवती बेपत्ता |