सातारा : जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या कारणातून तिघांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 21 रोजी 10.15 वाजण्यापूर्वी अक्षय हिंदुराव इंगवले वय 27, रा. किडगाव, ता. सातारा याने एका पायाने अपंग असलेल्या नैराश्यातून खेडगाव गावच्या हद्दीत मसवटा नावाच्या शिवारात गळफास लावून आत्महत्या केल्याची खबर रोहित श्रीरंग इंगवले यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दिली.
दुसर्या घटनेत दि. 21 रोजी सकाळी 9.30 ते 1.30 वाजण्याच्या दरम्यान ओझर्डे, ता. वाई गावच्या हद्दीत माळ नावाच्या शिवारात आंब्याच्या झाडाच्या फांदीला निलेश सतीश फरांदे वय 32, रा. ओझर्डे याने नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची खबर किशोर पुंडलिक जमदाडे, रा. फुलमाळा, शिरवळ, ता. खंडाळा यांनी भुईंज पोलीस ठाण्यात दिली.
तिसर्या घटनेत दि. 21 रोजी 11.30 ते 5 वाजण्याच्या दरम्यान भुईंज, ता. वाई येथे वीज वितरण कार्यालयाच्या पाठीमागे असणार्या पत्र्याच्या शेडमधील लोखंडी अँगलला पोपट जनार्दन ढेडे, वय 42, रा. भुईंज याने लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची खबर सुरेश श्रीरंग चिकणे याने भुईंज पोलिस पोलिस ठाण्यात दिली.
सदरबझार येथून २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास |
सराईत चोरट्याकडून दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस |
सातारा जिल्ह्यातील 440 'उमेद' समूहांना 7 कोटी कर्ज वाटप |
काळाची पाऊले ओळखून उद्योग विश्वाकडे चला : हेमलता भोसले |
नांदगाव येथे वनवा लावणाऱ्यास पाच हजार रुपये दंड |
साताऱ्यात सराफी पेढी मधून महिलेचे दागिने लांबविले |
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासु-सासर्यांवर गुन्हा |
कांगा कॉलनी मध्ये वृद्धाचा अचानक मृत्यू |
सातारा शहराला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले |
ऐतिहासिक लाल महालात गाण्याचे चित्रीकरण करणाऱ्यांवर कारवाई करा |
राज्यात ओबीसी आरक्षण लागु करण्याची मागणी |
पुण्यात आढळलेली शिवकालीन नाणी साताऱ्यातील संग्रहालयात |
स्वामी समर्थ गुरुपीठ सेवेकऱ्यांची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार |
सातारा शहरातील 70 ओढ्यांच्या सफाईचे काम पूर्ण |
भविष्यकाळात भारत विश्वगुरू होऊन जगावर सत्ता गाजवेल |

देशसेवा करताना जावलीच्या सुपुत्राला वीरमरण |
जगभरात मंकीपॉक्सचे थैमान : भारतातही सरकार 'अलर्ट मोड'वर |
देशसेवा करताना जावलीच्या सुपुत्राला वीरमरण |
विजेचा शॉक लागून 23 वर्षीय युवकासह म्हैशीचा मृत्यू |
विनयभंगासह दुखापत केल्याप्रकरणी दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल |