04:51pm | Mar 30, 2021 |
ब्राझीलिया: कोरोना संकटाचा कहर संपूर्ण जगभर सुरूच असून ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. लसीकरणासाठी करोना लशींचा तुटवडा जाणवत असल्यामुळे ब्राझीलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे.
करोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी अनेक देश विविध पातळीवर प्रयत्न करत असून लसीकरण मोहिमेलाही वेग देण्याचा प्रयत्न करत आहेत. ब्राझीलचे परराष्ट्र मंत्री एर्नेस्टो अरेजो यांनी आपल्या पदाचा राजीनामा राष्ट्रपती जेर बोल्सनारो यांच्याकडे सोपवला आहे. ब्राझीलसाठी जगभरातून आवश्यक त्या प्रमाणात लस न मिळवणे हा एक कूटनितीक पराभव असल्याचे समजले गेले आहे. त्यामुळेच परराष्ट्र मंत्र्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
ब्राझीलसारखा देश लशींसाठी इतर देशांवर अवलंबून आहे. त्यामुळेच इतर देशांसोबत असलेले संबंध वापरले जात आहेत. परंतु परराष्ट्रमंत्री अर्नेस्टो अरेझो मुत्सद्दीपणामध्ये अपयशी ठरले. त्यामुळेच ब्राझीलला आवश्यक त्या प्रमाणात लस मिळू शकली नाही.
ब्राझीलमध्येही करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. मागील आठवड्यात गुरुवारी ब्राझीलमध्ये एकाच दिवसांत एक लाख करोनाबाधितांची नोंद करण्यात आली. देशभरात करोना बळींची संख्या तीन लाखांहून अधिक झाली आहे.
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |