03:40pm | Apr 06, 2021 |
सातारा: जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 514 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 7 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 361 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुभाष चव्हाण यांनी दिली.
कोरोना बाधित अहवालामध्ये
सातारा तालुक्यातील सातारा 33, रविावार पेठ 2, शनिवार पेठ 1, मंगळवार पेठ 2, मल्हार पेठ 1, भवानी पेठ 2, प्रतापगंज पेठ 3, गुरुवार पेठ 3, शुक्रवार पेठ 2, गोडोली 6, देवी चौक 1, सदर बझार 8, केसरकर पेठ 1, यादोगोपाळ पेठ 5, तामजाई नगर 4, व्यंकटपुरा पेठ 2, गडकरआळी 1, विसावा नाका 1, संगमनगर 1, दौलतनगर 3, कोडोली 1, शाहुपुरी 9, रामाचा गोट 1, क्षेत्र माहुली 1, शिवथर 2, माहुली 1, वनवासवाडी 1, कोनेगाव 1, पिरवाडी 1, खेड 1, रामकुंड 1, सोनगाव 1, राधिका रोड 4, कोंडवे 2, फत्यापूर 1, काशिळ 2, कण्हेर 1, भिवंडी 1, अपशिंगे 1, संभाजीनगर 1, ठोसेघर 2, पेढी 1, सैदापूर 1, आसनगाव 1, शेंद्रे 1, शिवथर 2, पोवई नाका 1, अजिंक्य कॉलनी 2, माची पेठ 1, चिंमणपुरा पेठ 1, धनावडेवाडी 1, आरफळ 1, वाढे 1, खेड 1, देगाव 1, स्वरुप कॉलनी 1, जकातवाडी 2, कुमठे 1, म्हसवे 1, मालागव 2, सोनके 1,
कराड तालुक्यातील कराड 12, शनिवार पेठ 3, सोमवार पेठ 2, इंदोली 2, पाडळी 1, मुंडे 2, कर्वे 1, मलकापूर 5, आगाशिवनगर 2, विद्यानगर 2, ओगलेवाडी 2, मसूर 1, रेठरे खु 1, शेरे 3, काले 3, धोंडेवाडी 1, कर्वे नाका 6, रेठरे बु 2, गोळेश्वर 1, मंगळवार पेठ 1, उंडाळे 2, पाडळी 3, बनवडी 5, गोटे 1, कोयना वसाहत 1, रुक्मिणीनगर 1, खोडशी 1, चिखली 1, चचेगाव 1, नांदलापूर 1, कोपर्डी हवेली 1, सैदापूर 1, उंब्रज 1,
पाटण तालुक्यातील डोंबलेवाडी 1, झणगुडेवाडी 1, मेंढोशी 1, पाटण 6, तारळे 3,
फलटण तालुक्यातील फलटण 3, रविवार पेठ 5, सोमवार पेठ 1, शुक्रवार पेठ 1, झिरपवाडी 1, ठाकुरकी 2, शिवाजीनगर 2, तेली गल्ली 1, वढले 1, लक्ष्मीनगर 5, नवा मळा 1, विद्यानगर 1, वाखरी 1, विंचुर्णी 1, बुधवार पेठ 2, शिंदेवाडी 1, अलगुडेवाडी 1, पिंप्रद 1, गिरवी 2, वाठार निंबाळकर 1, गुणवरे 1, राजुरी 1, कोळकी 5, निंभोरे 1, शेरेचीवाडी 3, सोमनथळी 1, वनदेव शेरी 1, शिंगणापूर रोड 1, धुळदेव 1, बिरदेवनगर 1, गोळीबार मैदान 1, चौधरवाडी 1, वाखरी 1, कुरवली 2,
खटाव तालुक्यातील भसारी 1, बुध 1, धोकालवाडी 3, मायणी 2, खातगुण 3, भोसरे 1, पुसेगाव 4, निमसोड 1, एनकुळ 2, बुध 1, खटाव 2, राजापुर 1, वडूज 2, खादगुण 1, डिस्कळ 1,
माण तालुक्यातील जाधववाडी बिजवडी 1, म्हसवड 11, दनगिरीवाडी 1, राणंद 1, पाचवड 1,
कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 7, वाठार किरोली 5, मोहितेवाडी 1, नागझरी 2, आसरे 1, एकंबे 3, भिवडी 1, काळंबे 1, ल्हासुर्णे 1, माधवपुर 1, गुघी 1, एकंबे 4, रहिमतपूर 1, नांदगिरी 2, पिंपोडे बु 6, वाठार स्टेशन 1, त्रिपुटी 1, मंगलापूर 1,
खंडाळा तालुक्यातील खंडाळा 2, शिरवळ 1, लोणंद 5,
वाई तालुक्यातील वाई 5, रविवार पेठ 2, भुईंज 3, आसले 1, कवठे 2, बोरेगाव 4, मयुरेश्वर 1, सुरुर 3, वेळे 4, बोपेगाव 1, खानापूर 4, अभेपुरी 1, धोम कॉलनी 2, सोनगिरवाडी 2, ब्राम्हणशाही 2, मधली आळी 1, गंगापुरी 2, बावधन 1, धर्मपुरी 1, खानापूर 2, सह्याद्रीनगर 2, सिद्धनाथवाडी 3, रामढोक आळी 1, गणपती आळी 1,
महाबळेश्वर तालुक्यातील महाबळेश्वर 9, अवलन 4, रुळे 12, भोसे 1,लामज 1, पाचगणी 7, आसनी 1, दांडेघर 1, क्षेत्र महाबळेश्वर 1, माचुतुर 1, भिलार 1, उंबराई 1,
जावली तालुक्यातील जावली 1, गोटेघर 1, सर्जापूर 1,
इतर 11, मोठेवाडी 1, भक्ती 3, फरांदवाडी 1, जाधववाडी 1, मटाचीवाडी 1, म्हसाळवाडी 1, वाघोली 1, मालदेववाडी 2, शिरगाव 2, परखंडी 1 केलेवाडी 1, गणेशवाडी 1, दापवडी 1,
बाहेरील जिल्ह्यातील पुणे 4, निगडी ता. शिराळा 1, जांभुळेवाडी ता. वाळवा 1, नर्ले ता. वाळवा 1, कापुसखेड ता. वाळवा 1, ठाणे 1, वाळवा 1, पालघर जि. रायगड 1, सांगली 1, भोर 1, मुंबई 1,
7 बाधितांचा मृत्यू
स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा मध्ये सदरबझार (ता.सातारा) येथील 82 वर्षीय महिला, कोडोली (ता.सातारा) येथील 72 वर्षीय पुरुष, विखळे (ता.कोरेगाव) येथील 67 वर्षीय पुरुष, नित्रळ (ता.सातारा) येथील 72 वर्षीय पुरुष व जिल्ह्यातील विविध खासगी हॉस्पीटलमध्ये भुईंज (ता.वाई) येथील 53 वर्षीय पुरुष, ललगुण (ता.खटाव) येथील 55 वर्षीय, सातारा येथील 74 वर्षीय पुरुष अशा एकूण 7 कोविड बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याचेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.
एकूण नमुने : 418516
एकूण बाधित : 69233
घरी सोडण्यात आलेले : 61740
मृत्यू : 1931
उपचारार्थ रुग्ण : 5562
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |