04:49pm | Jan 20, 2022 |
सातारा : बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील व संचालक दत्तात्रय ढमाळ यांची बिनबिरोध निवड झालेने बँकेच्या खंडाळा तालुका सचिव संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या सत्कार सोहळ्यासाठी संचालक प्रदीप विधाते, राजेंद्र राजपुरे, राजेश पाटील वाठारकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष नितीन पाटील यांनी सत्कार केले बद्दल आभारपर मनोगत व्यक्त करताना म्हणाले, बँकेला स्थापनेपासूनच चांगली परंपरा लाभलेली असून स्व. यशवंतराव चव्हाण, आर. डी .पाटील, बाळासाहेब देसाई, किसन वीर इत्यादी थोर नेत्यांनी बँकेला चांगली शिस्त लावलेली आहे. सचिवांच्या मागण्या संदर्भात सहकार मंत्री साहेबांकडे पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच नजीकच्या झालेल्या कर्जमाफीमध्ये सचिवांनी उल्लेखनीय काम केल्याबद्दल कौतुक करून कर्ज वसुली व बँकेच्या नवनवीन योजनांची माहिती व लाभ सभासदांना देण्याबाबतीत प्राधान्य देण्यास साचीवांना सांगितले. तसेच कै. लक्ष्मणराव पाटील बँकेच्या अध्यक्षपदी असताना बँकेचे कामकाज उत्तमप्रकारे केले आहे.
संचालक दत्तानाना ढमाळ यांनीही यथोचित सन्मानाबद्दल सचिव बांधवांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आणि सचिवांच्या मागण्या संदर्भात बोर्ड मिटिंगमध्ये चर्चा करून काही मार्ग निघतोय का ते पाहू, असे सांगितले. त्याचप्रमाणे सचिवांनी सुद्धा आपले कर्तव्य आणि जबाबदारी लक्षात घेऊन संस्था सक्षमीकरणासाठी काम करण्याचे आवाहन या वेळी ढमाळ यांनी सचिवांना केले. बँकेत कामकाज करीत असताना आपणा सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे, भविष्यांत असेच मौलिक सहकार्य रहावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
सचिव संघटनेच्या वतीने प्रकाश ठोंबरे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले, जिल्हास्तरीय सचिवांच्या काही मागण्या मांडल्या त्यामध्ये केडर सचिवांप्रमाणे जिल्हास्तरीय सचिवांना सेवा हमी मिळावी. बँकेकडे प्रलंबित असणारा सचिवांचा बक्षीस पगार अदा करण्यात यावा आणि ५ ते ६ महिन्यावर सेवा समाप्ती आलेल्या केडर सचिवांना मुदत वाढ मिळावी. अश्या मागण्या मांडल्या.
अरविंद यादव यांनी सचिवांच्या सेवा हमी मिळण्याच्या मागणीला पाठींबा देत सचिवांनी सुद्धा वि.का.स सेवा संस्था सक्षम बनवण्यासाठी व सभासदांना वेळेत कर्ज पुरवठा करण्यासाठी वेळेत कामकाज करण्याचे अत्यंत गरजेचे असल्याचे सांगितले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |