10:37am | Mar 15, 2023 |
सातारा : माढा लोकसभा मतदारसंघाचे पाणीदार जलनायक खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांची आज देशाच्या जलशक्ती मंत्रालयाच्या अंतर्गत पाणी वाटप पॉलिसी ठरवणाऱ्या कमिटीवर विशेष निमंत्रित सदस्य पदी निवड झाली आहे.
देशाच्या शेती पाण्याच्या प्रश्नावर विविध धोरणे ठरवणे, यामध्ये नदीजोड प्रकल्प, धरणे, पाण्याचे स्त्रोत्र ठरवणे, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना तसेच पिण्याच्या पाण्याच्या योजना ठरवणे, जल जीवन मिशन अंतर्गत देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हर घर जल ही योजना राबवणे, दुष्काळी पट्ट्यातील जनतेला शेती पाण्यासाठी नदीजोड प्रकल्पाचा अभ्यास करणे, ज्यादा पाऊस झाल्यानंतर वाहून जाणाऱ्या पाण्यावर अभ्यास करून ते कशा पद्धतीने ते पाणी वापरता येईल यावर अभ्यास करणे, केंद्र व राज्य यांच्यामध्ये समन्वय ठेवून पाण्याची धोरणे ठरवणे अशा अनेक महत्त्वाचे निर्णय घेणे अशा कमिटीवर खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची निवड केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी केली. याबाबतचे शासन स्तरावरचे सर्व आदेश निघाले आहेत. या निवडीमुळे महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्याला नक्कीच याचा फायदा होईल. माढा मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याच्या व शेती पाण्याचे जे उर्वरित प्रश्न राहिलेले आहेत, ते सुद्धा या निमित्ताने निकाले निघतील. या निवडीमुळे माढा लोकसभा मतदार संघातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे, अशी माहिती सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |