सातारा : सातारा शहराला शुक्रवारी मध्यरात्री मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले. सुमारे तीन तास झालेल्या या पावसामुळे गोडोली, कोडोली, सदर बझार, लक्ष्मीटेकडी, आकाशवाणी झोपडपट्टी या भागाला चांगलाच फटका बसला. पावसाचे पाणी काही घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले तर ठिकठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरल्याने वाहनधारक व नागरिकांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागली.
जिल्ह्यासह सातारा शहराच्या वातावरणात गेल्या काही दिवसांपासून बदल झाला आहे. गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. पाऊस पडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. अखेर पावसाने शुक्रवारी मध्यरात्री सर्वत्र दमदार हजेरी लावली. शहर व परिसराला मान्सूनपूर्व पावसाने अक्षरश: झोडपून काढले. गोडोली, कोडोली, सदर बझार येथील सखल भागात पावसाने पाणी साचले. काही ठिकाणी इमारतींच्या तळघरातही पाणी शिरले. शुक्रवारी सकाळपासूनच नागरिकांना पाणी बाहेर काढताना कसरत करावी लागली. या पावसाचा मोठा फटका आकाशवाणी झोपडपट्टी परिसराला बसला. अनेक झोपड्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले. येथे रस्ता डांबरीकरण न करण्यात आल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले होते.
'आम्हाला डुक्कर म्हणता, अहो याच डुकरांची मतं घेऊन खासदार झालात' |
साताऱ्यात १७ जुलै रोजी मोफत 'जयपूर फूट' शिबीर |
प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा |
फिरते लोकन्यायालय मोबाईल व्हॅनचा प्रमुख शुभारंभ |
श्री शाहू धर्मादाय नेत्र रुग्णालयात 8 जुलै रोजी मोफत कोरोना लसीकरण |
श्री सेवागिरी महाराजांच्या पायी पालखी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान |
अजय चौधरी यांच्या गटनेतेपदाची निवड रद्द करण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना नाही |
भास्कर जाधव यांच्या आक्रमक टीकेनंतर सभागृहात चांगलाच गोंधळ |
चिमूटभर गुणरत्न सदावर्ते टाकायचे आणि संजय राऊत तयार |
शिवसेनेनंतर राष्ट्रवादीतही फुटीची चिन्हे ? |
काही लोक पक्ष सोडून गेले म्हणून शिवसेना संपली नाही |
नटराज मंदिर परिसरातील खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात |
बहुमत चाचणीवेळी शिंदे-फडणवीस सरकारला काँग्रेस-राष्ट्रवादीची 'अदृश्य'मदत |
एकनाथ शिंदे-फडणवीस सरकारचा विजयी झेंडा |
कोयनेच्या त्यागातून लाभला महाराष्ट्राला मुख्यमंत्री |

केदारेश्वर महाराज कोरेगाव दिंडीचे वर्धनगड येथे उस्फूर्त स्वागत |
विठुरायाच्या महापूजेनंतर दुसऱ्या दिवशी सरकार राहणार नाही |
शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद बरखास्त |
मराठा म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी |
विजयोत्सवाला देवेंद्र फडणवीसांची दांडी |