03:44pm | May 23, 2020 |
औरंगाबाद : राजकारणातून अध्यात्माकडे वळण्याचा मानस व्यक्त करत मनसेचे नेते व कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे. राजकारणातून निवृत्ती घेताना त्यांनी आपल्या उत्तराधिकारी म्हणून पत्नी संजना जाधव यांच्या नावाची घोषणा केली आहे. जाधव यांचा हा निर्णय मनसेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून जाधव यांनी राजकीय संन्यासाची घोषणा केली आहे. ‘लॉकडाऊनच्या काळात इतरांप्रमाणेच मी वाचनाचा छंद जोपासतोय. अध्यात्मिक वाचन करत आहे. हे सगळं करत असताना मला काही गोष्टींची जाणीव झाली. आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो. त्या कितपत खर्या आहेत असं वाटू लागलं. त्यातून मी राजकारणातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.’ यापुढं संजना ही माझी राजकीय उत्तराधिकारी असेल. कोणालाही कुठल्याही प्रकारचे प्रश्न वा अडचणी असतील तर त्यांनी संजना जाधव यांच्याकडून सोडवून घ्याव्यात,’ असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |