04:57pm | Oct 14, 2020 |
वाठार स्टेशन : कोरेगाव आगार व्यवस्थापक कंडक्टर महिलेवर पाच वर्षांपासून बलात्कार करत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोरेगाव एस.टी महामंडळाचा आगार व्यवस्थापक पृथ्वीराज भुताळे (रा.कात्रज पुणे) (डी.एम) याच्यावर सातार्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरण तपासासाठी तळेगाव दाभाडे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. या प्रकरणी पीडित महिलेने सातारा पोलिसात फिर्याद दिली आहे.
आरोपी आणि पीडित महिला एस.टी महामंडळात नोकरी करतात आरोपीने पीडित
महिलेशी ओळख वाढविली त्यानंतर तळेगाव दाभाडे, कासारवाडी, सासवड व कोरेगाव येथील डी.एम बंगल्यात आणि सासवड येथील फ्लॅटमध्ये वेळोवेळी बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार सांगण्यात येत आहे की, त्यांना एक आपत्य झाले व ते या आरोपीने मध्यस्थाच्या साहाय्याने हैद्राबाद येथील दाम्पत्यास दत्तक दिले, असे फिर्यादीत म्हंटले आहे. त्याचप्रमाणे या आरोपी भुताळे यावरही थांबला नाही तर पीडित महिलेला वेळोवेळी मारहाणही करत होता. त्याने पीडित महिला कंडक्टरचे व आपले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले. याच त्रासापायी पीडितेच्या पतीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचेही फिर्यादीत म्हंटले आहे.
या प्रकरणावर आता पुणे जिल्ह्यातील व सातारा जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्ष घातल्याने लवकरच भुताळेची बुत्ती बांधली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिक तपास तळेगाव दाभाडे पोलीस ठाणे करीत आहेत.
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |

ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |