सातारा : जिल्ह्यातून चार अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ४ रोजी ११ वाजण्याच्या सुमारास भिमनगर, पाचगणी, ता.महाबळेश्वर येथून राहत्या घरातून एक अल्पवयीन मुलगी काम शोधण्याकरिता जाते असे सांगून घरातून निघून गेली. ती अद्याप घरी परत आली नाही. तिच्या पालकांनी तिला अज्ञात कारणावरून, अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याची तक्रार पाचगणी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे तपास पोलीस नाईक माने करत आहेत.
अन्य एका घटनेत दि.५ रोजी ७.४५ वाजण्याच्या सुमारास कराड बसस्थानक येथून एका अल्पवयीन मुलीला तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेऊन, तिला फूस लावून अज्ञात इसमाने पळवून नेल्याची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे तपास पोलीस उपनिरीक्षक चोरगे करीत आहेत.
अन्य एका घटनेत दि. ६ रोजी ३ वाजण्याच्या सुमारास वडजल, ता. फलटण गावच्या हद्दीत राहत्या घरातून एका अल्पवयीन मुलीस अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची तक्रार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे तपास पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
चौथ्या घटनेत दि. ६ रोजी १२.४२ वाजण्याच्या सुमारास मंगळवार पेठ, फलटण येथून एका अल्पवयीन मुलीस अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार फलटण शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलीस हवालदार फरांदे तपास करीत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |