02:57pm | May 22, 2020 |
मुंबई : कोरोना संकटाचा सामना करत असताना गणेशमूर्तीकारांना केंद्रीय पर्यावरण विभागाने नुकताच दिलासा दिला आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय पर्यावरण विभागाने यंदा प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी घातली होती. यानंतर आर्थिक अडचणीत असलेले गणेशमूर्तीकार चिंतेत होते. परंतु आता हा बंदी आदेश मागे घेण्यात आला आहे.
दरम्यान, गणेशमूर्ती बनविण्याचे काम जवळपास चार ते पाच महिन्यांपूर्वीच सुरू होते. परंतु यंदा येणार्या गणेशोत्सवापूर्वी कोरोनाचा कहर सुरू आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने मूर्तीकारांमध्ये चिंतेचे वातावरण होते. कच्चा माल खरेदी करण्यात येणार्या अडचणी त्यात बंदी यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या मूतीकारांना दिलासा मिळाला आहे.
केंद्रीय पर्यावरण विभागाने नुकतेच नोटीफिकेशन काढून यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती बंदी घातली होती. पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असणारे प्लास्टर ऑफ पॅरिस वापरात आणू नये असे निर्देश न्यायालयाने दिल्यानंतर केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याने याबाबतचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. कोरोनाशी सामना सुरू असताना ऐनवेळेस आलेल्या बंदीमुळे गणेशमूर्तीकार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे अडचणीत आली होती. पण आता ही बंदी मागे घेतल्याने गणेशमूर्तीकार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे.
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |