सातारा : गर्भवती महिला महिला वनरक्षक व तिच्या पतीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असणाऱ्या पळसावडे, ता. सातारा येथील माजी सरपंच रामचन्द्र जानकर आणि त्याची पत्नी प्रतिभा जानकर यांची आज न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
याबाबत मिळालेली माहिती अशी, दि. १७ जानेवारी २०२२ रोजी ९ वाजण्याच्या सुमारास पळसावडे, ता. सातारा येथील वनक्षेत्र हद्दीत महिला वनरक्षक सिंधु बाजीराव सानप, वय २४, रा. गोवर्धन कॉलनी, दिव्यानगरी, सातारा व त्यांचे पती सूर्याजी ठोंबरे कर्तव्य बजावत असताना पळसावडे येथील माजी सरपंच, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामचंद्र जानकर आणि त्याची पत्नी प्रतिभा जानकर हिने त्यांना शिवीगाळ, दमदाटी, करून हाताने, चप्पल, काठी व दगडाने मारहाण केली होती. याबाबत तक्रार दाखल होताच पोलिसांनी जानकर दाम्पत्याला शिरवळ येथून अटक केली त्यांना दि. २० जानेवारी रोजी न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांची दि. २३ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली होती. पोलीस कोठडीची मुदत आज संपल्यानंतर पुन्हा जानकर दाम्पत्याला न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली.
सदरबझार येथून २३ हजार रुपयांचा ऐवज लंपास |
सराईत चोरट्याकडून दुचाकी चोरीचा गुन्हा उघडकीस |
सातारा जिल्ह्यातील 440 'उमेद' समूहांना 7 कोटी कर्ज वाटप |
काळाची पाऊले ओळखून उद्योग विश्वाकडे चला : हेमलता भोसले |
नांदगाव येथे वनवा लावणाऱ्यास पाच हजार रुपये दंड |
साताऱ्यात सराफी पेढी मधून महिलेचे दागिने लांबविले |
विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासु-सासर्यांवर गुन्हा |
कांगा कॉलनी मध्ये वृद्धाचा अचानक मृत्यू |
सातारा शहराला मान्सूनपूर्व पावसाने झोडपले |
ऐतिहासिक लाल महालात गाण्याचे चित्रीकरण करणाऱ्यांवर कारवाई करा |
राज्यात ओबीसी आरक्षण लागु करण्याची मागणी |
पुण्यात आढळलेली शिवकालीन नाणी साताऱ्यातील संग्रहालयात |
स्वामी समर्थ गुरुपीठ सेवेकऱ्यांची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार |
सातारा शहरातील 70 ओढ्यांच्या सफाईचे काम पूर्ण |
भविष्यकाळात भारत विश्वगुरू होऊन जगावर सत्ता गाजवेल |

देशसेवा करताना जावलीच्या सुपुत्राला वीरमरण |
जगभरात मंकीपॉक्सचे थैमान : भारतातही सरकार 'अलर्ट मोड'वर |
देशसेवा करताना जावलीच्या सुपुत्राला वीरमरण |
विजेचा शॉक लागून 23 वर्षीय युवकासह म्हैशीचा मृत्यू |
विनयभंगासह दुखापत केल्याप्रकरणी दहा ते बारा जणांवर गुन्हा दाखल |