कराड : मंगळवार पेठेतील पांढरीच्या मारूती मंदिरासमोर गजबजलेल्या मुख्य बाजारपेठेतच एका युवकावर कोयत्याने हल्ला झाला. आज रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. त्यामुळे परिसरात वातावरण तणावपूर्ण आहे.
या थरारक हल्ल्यात मिलिंद कृष्णत शिंदे (वय 21, रा. बुधवार पेठ) गंभीर जखमी झाला आहे. हल्ला करणारे त्वरीत तेथून पसार झाले. त्यामुळे हल्ला करणाऱ्यांचा नेमका उद्देशही व कारणही समजू शकले नाही. या युवकाच्या मानेवर वार झाला असून तो गंभीर आहे, असे उपजिल्हा रूग्णालयातील वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आहेत. पांढरीच्या मारूती चौक परिसरात तणावाचे वातावरण आहे. शिंदेवर हल्ला कोणी केला, त्यामागचे कारण काय होते, याबाबतची माहिती अद्याप समजलेली नव्हती. पांढरीच्या मारूती चौकात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत पोलिसात सुरू होते.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |