कराची: लॉकडाउननंतर दोनच दिवसांपूर्वी पाकिस्तानात विमान वाहतूक सुरू करण्यात आली होती. कराचीमधील निवासी भागात झालेल्या या विमान अपघाताने एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सच्या विमानाचा अपघात कराची विमानतळाजवळील निवासी भागात झाला. प्राथमिक माहितीनुसार या विमानात 90 प्रवासी होते. लाहोरहून कराचीकडे हे विमान येत होते. या अपघाताचे कारण अद्याप समोर आले नाही.
या अपघातानंतर स्थानिकांनी बचाव कार्य सुरू केले. अग्निशमन दलाचे जवान, रुग्णवाहिका ही घटनास्थळी दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे अद्याप या घटनेत किती जीवितहानी झाली याची माहिती समोर आली नाही. विमान घरांवर कोसळल्यानंतर स्फोटाचे आवाज ऐकू आले असल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यानंतर परिसरात प्रचंड धूर दिसू लागला. जवळपास सहा ते 12 घरांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. विमान कोसळलेल्या ठिकाणी जाण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना अरुंद गल्ली असल्यामुळे प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली.
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे प्रवक्ते अब्दुल सत्तार यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मात्र, जीवितहानीबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही. व्हायरल होणार्या व्हिडिओमध्ये एका इमारतीजवळ धुराचे लोळ उठले असल्याचे दिसत आहे. दरम्यान, या विमानात पाकिस्तानी अभिनेत्री आपल्या पतीसोबत प्रवास करत होती, अशी चर्चा आहे. मात्र, या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |