नवी दिल्ली : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस घट पाहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सोमवारी शेयर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात देशात 937 कोरोना रुग्ण आढळले आहेत. देशातील एकूण कोरोना संख्या 4,46,61,516 वर पोहोचली आहे, तर सक्रिय रुग्णांची संख्या 14,515 वर गेली आहे.
देशात गेल्या 24 तासात नऊ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये केरळमधील सात रुग्णांचा समावेश आहे. तर, तर दोन मृत्यूंपैकी दिल्ली आणि ओडिशामध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 5,30,509 जणांनी कोरोनामुळे आपला जीव गमावला आहे.
दरम्यान, मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 98.78 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. तर आतापर्यांत 4,41,16,492 लोक या आजारातुन बरे झाले आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के नोंदवले गेले आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत देशात कोविड लसीचे 219.73 कोटी डोस देण्यात आले आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
स्वतःच्याच घरी चोरी करणारा सहा तासात अटकेत |
क्षयरोग निवारणासाठी निक्षय मित्रांची संख्या वाढवूया |
मानवाने सत्कर्म करून पुण्याईचा बॅलन्स ठेवावा |
खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट |
दोन घटनांमध्ये गळफास घेऊन दोन जणांची आत्महत्या |
मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा |
एकास दगडाने मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
वेळे येथील अपघातात दोन दुचाकीस्वार ठार |
कर्तव्यावर असताना ट्रॅफिक पोलिसाकडून होमगार्डला मारहाण |
सातारा पोलिसांनी केली जिल्ह्यातील मोटार सायकल चोरी करणारी टोळी तडीपार |
गुढीपाडवा मोठ्या उत्साहात सातारा जिल्ह्यात साजरा |
मोदी सरकारच्या निषेधार्थ साताऱ्यात काँग्रेसची निदर्शने |
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ जागतिक दर्जाचे विद्यापीठ करण्याचे आव्हान पेलूयात |
अनैतिक संबंधांच्या कारणावरून फलटणमध्ये महिलेचा खून |

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून फलटण व माढा मतदार संघात ४ कोटींचा भरीव निधी |
सातारा शहरातून दुचाकीची चोरी |
विवाहितेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
युवकाची गळफास घेऊन आत्महत्या |
दुचाकीस्वाराच्या मृत्यूप्रकरणी कारचालकावर गुन्हा |