09:08pm | Nov 26, 2020 |
सातारा : पोलिसांनी सातारा जिल्ह्यातील तीन वेगवेगळ्या ठिकाणच्या जुगार अड्ड्यांवर छापा टाकून 5 हजार 595 रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीत आझाद जनरल किराणा स्टोअर्स दुकानासमोरील एका बोळामध्ये ज्ञानेश्वर बाबुराव कर्वे (वय 55, रा. पळशी, ता. खंडाळा) हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 2 हजार 852 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. दुसर्या घटनेत कोडोली, ता. सातारा गावच्या हद्दीत आयसीआयसीआय बँक एटीएमच्या आडोशाला जितेंद्र राजमल शहा (वय 56, रा. कोडोली, ता. सातारा), समीर कच्छी (रा. मोळाचा ओढा, ता. सातारा) हे जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 5 हजार 595 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे. तिसर्या घटनेत वाई येथील जनता अर्बन बँकेच्या समोर असणार्या चिकन सेंटरच्या आडोशाला जमील मुनीर शेख (वय 66, रा. सोनगिरवाडी, ता. वाई) हा जुगार घेताना आढळून आला. त्याच्याकडून 1102 रुपयांची रक्कम व जुगाराचे साहित्य हस्तगत
करण्यात आले आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |