पाटण : पाटण विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या अडीअडचणी, विविध समस्या तात्काळ जागेवरच सोडवण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे अध्यक्षतेखाली मंगळवार, दि. 15 रोजी सकाळी 11.30 वाजता पाटण तहसील कार्यालयाच्या प्रांगणात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे.
कोरोना संसर्गानंतर राज्याचे राज्यमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच जनता दरबार होत आहे. या जनता दरबारामध्ये ना. देसाई पाटण विधानसभा मतदारसंघातील सुपने मंडलासह जनतेच्या समस्या व विकास कामासंदर्भात अडीअडचणी जाणून घेणार आहेत. जनता दरबारात सर्व शासकीय यंत्रणेचे खातेप्रमुख यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे.
कार पलटी होवून चालकाचा मृत्यू |
दुचाकीची पादचाऱ्याला धडक |
विद्यानगर येथील कॅफेवर पोलिसांचा छापा |
बेकायदेशीररित्या पिस्तुल बाळगणाऱ्या इसमाला अटक |
खंडणीबहाद्दर १५ आरोपी जेरबंद |
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 24 वा वर्धापन दिन जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात संपन्न |
आनेवाडी टोलनाक्यावर वारकऱ्यांची वाहने रोखली |
रंगकर्मींच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : अभिनेते प्रशांत दामले |
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी टॅक्स प्रॅक्टिशनर्स सेलच्यावतीने वर्धापनदिनी पत्रकारांच्या कार्याचा गौरव |
पवारांनी धमकावणाऱ्यांना सुनावलं, 'मी धमकीची चिंता करीत नाही किंवा अशा धमक्यांना घाबरत नाही' |
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यामुळं वाहतुकीत बदल; 'या' पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं आवाहन |
गणेश मंदिराच्या सभामंडपात अश्वांचा प्रवेश ; विश्वस्त, मंडळाच्या कार्यकर्त्यांतर्फे अश्वांचे पूजन |
नऊ ग्रामपंचायतींच्या इमारत बांधकामाची स्थगिती उठली |
तळबीड पोलिसांकडून 16 लाख 94 हजार रुपयांचा गुटखा जप्त; दोघांवर गुन्हा |
अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला |

सैदापुरात घरफोडी; 65 हजारांचा ऐवज लंपास |
वावदरे येथून एकजण बेपत्ता |
मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांविरुध्द गुन्हा |
मारहाण करुन दुखापत केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
राजवाडा परिसरात युवकावर कोयत्याने वार |