01:49pm | Jan 09, 2021 |
सिडनी: तिसर्या कसोटीत दुसर्या दिवशी पिछाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी केलेल्या भेदक मार्यामुळे तिसर्या दिवशी पुन्हा सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे. भारतीय संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्याने भारतीय संघ सध्या बॅकफूटवर आला आहे. तिसर्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाकडे 197 धावांची आघाडी आहे.
तिसर्या दिवशी सिडनी कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलियानं तिसर्या दिवशी जोरदार प्रतिहल्ला करत सामन्यावर वर्चस्व राखलं आहे. ऑस्ट्रेलियानं दिलेल्या 338 धावांचा आवाहनाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव तिसर्या दिवशी 244 धावांवर आटोपला. त्यानंतर दुसर्या डावांत ऑस्ट्रेलियानं दोन गड्यांच्या मोबदल्यात 103 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियानं गोलंदाजांनी भेदक मारा करत तिसर्या दिवशी भारतीय फलंदाजांना झटपट माघारी धाडलं. त्यानंतर संयमी पण आक्रमकपणे फलकावर 103 धावा उभा केल्या. वॉर्नर आणि फुकोव्हकी यांच्या रुपानं ऑस्ट्रलियाला दोन झटके बसले. मात्र, तिसर्या दिवसाखेर लाबुशेन आणि स्मिथ यांनी भारताला आणखी विकेट दिली नाही. तिसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लाबुशेन 47 तर स्मिथ 29 धावांवर नाबाद होते. भारताकडून सिराज आणि अश्विन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
दरम्यान, तिसर्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होताच कर्णधार अजिंक्य रहाणे बाद होताच भारतीय संघाचा डाव गडगडला. चांगल्या सुरुवातीनंतरही फलंदाजांनी केलेल्या हराकिरीमुळे भारतीय संघाचा पहिला डाव 244 धावांवर आटोपला. चेतेश्वर पुजारा (50) आणि शुबमन गिल (50) यांचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्मा (26), अजिंक्य रहाणे (22) आणि ऋषभ पंत (36) यांना चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आलं. रविंद्र जाडेजानं अखेरीस काही अप्रतिम फटके मारत धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. जाडेजानं नाबाद 28 धावांची खेळी केली.
मारहाण करीत ट्रॅक्टरसहित एकाला पेटवून देण्याची धमकी |
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हे |
आदेशाचे उल्लंघन केल्याने परदेशी नागरिकांवर गुन्हा |
महिलेचा आकस्मिक मृत्यू |
विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
बावधन नाका येथील अपघात प्रकरणी एकावर गुन्हा |
जिल्ह्यात 3 जुगार अड्ड्यांवर छापे |
जिल्ह्यातील 3 दारु अड्ड्यांवर छापे |
मलकापूर येथून एकाचे अपहरण |
45 हजारांची दुचाकी लंपास |
कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु |
खा. उदयनराजे भोसले यांनी घेतली सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांची भेट |
जिल्ह्यात 2 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू |
सातारा प्रांत, तहसिल कार्यालयाची सुसज्ज इमारत नवीन जागेत |
बोरगाव पोलिसांनी केला पुणे येथील यामाहा शोरुमधील चोरीचा पर्दाफाश |
129 जण बाधित; एका बाधिताचा मृत्यू |
जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी जारी केले पून्हा सुधारित आदेश |
मर्ढे येथून अल्पवयीन मुलीला पळवून नेले |
खंडाळा येथून बजाज पल्सर लंपास |
युवतीचा गळफास लावून घेण्याचा प्रयत्न |