12:34pm | Jul 30, 2020 |
सातारा: विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित छ.शाहू अकॅडमीच्या इयत्ता 10 वी चा निकाल 100 टक्के लागला. सलग 10 व्या वर्षी 100 टक्के निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखून छ. शाहू अकॅडमीने एक आदर्श निर्माण केला आहे.
शाळेचा विद्यार्थी आकाश कुंभार याने 97.40 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला. प्रज्ञा गायकवाड हिने 96.20 टक्के गुण मिळवून व्दितीय, देवयानी पवार हिने 96 टक्के, मुद्रा जाधव हिने 96 टक्के गुण मिळवुन तृतीय, ऋषिकेश चव्हाण याने 95.80 टक्के मिळवून चतुर्थ तर ऐश्वर्या बागल हिने 95.40, प्रज्वल शेटे याने 95.40 टक्के गुण मिळवून पाचवा, आदिती क्षीरसागर हिने 95.20 टक्के गुण मिळवून विद्यालयात सहावा क्रमांक पटकावला. शाळेतील 71 विद्यार्थी विशेष श्रेणीतून उत्तीर्ण झाले असून 29 विद्यार्थ्यानी प्रथम श्रेणी पटकावली.
100 टक्के निकालाची परंपरा कायम राखणार्या सर्व विध्यार्थी, त्यांना मार्गदर्शन करणार्या विद्यालयाच्या प्राचार्या सौ.डिंपल जाधव आणि सर्व शिक्षकांचे संस्थेच्या अध्यक्षा श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |