सातारा : कण्हेर, ता. सातारा परिसरात कामथी, अहिरेवाडी, कण्हेर व साबळेवाडी या चार गावांमध्ये गुरूवारी पहाटे 2 च्या सुमारास चोरट्यांनी घरे फोडून दागिन्यांसह रोख रक्कम लंपास केली. चोरटे कामथी येथील किरणा दुकान फोडताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत.
कण्हेर परिसरात गुरूवारी पहाटे चोरट्यांनी धुडगूस घातला. कामथी तर्फ सातारा येथील लालन संपत चव्हाण यांच्या मालकीचे असलेले वेदांती किरणा स्टोअर्स हे दुकान फोडून गल्ल्यातील 53 हजाराची फोकड लंपास केली. तसेच कण्हेर येथील गणेशनगर वस्तीमधील दादासो सर्जेराव वाघमळे यांचे बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी दहा तोळे सोने व 60 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला. कमथी येथील तीन घरे तर अहिरेवाडी व साबळेवाडी येथील प्रत्येकी एक घर फोडून साहित्य चोरले आहे.
गणेशनगर वस्तीतील रहिवासी पाटबंधारे विभागाचे निवृत्त अधिकारी दादासो वाघमळे हे पत्नीसह रूग्णालयात उपचार घेत आहेत. वस्तीतील त्यांच्या बंद घराचे कुलुप तोडून चोरट्यांनी 6 लाखाचा ऐवज लंपास केला आहे. गुरूवारी सकाळी त्यांचे नातेवाईक घरी आले असता चोरीचा प्रकार समोर आला. पोलीस कॉन्स्टेबल शिंदे याबाबत अधिक तपास करत आहेत.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |