03:16pm | Aug 07, 2020 |
बुध: श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्री नागनाथ विद्यामंदिर बुध दहावीचा निकाल 97.84% लागला असून कु. अर्पिता विजय जगदाळे 95.80% केंद्रात प्रथम, गणेश ज्ञानदेव बर्गे 94.80% केंद्रात दुसरा, कु.सानिका समिर देसाई 92.60%, कु. श्रेया सत्यवान जगताप 91.40%, कु.प्राजक्तता दिपक फडतरे 90.40% गुण मिळवले आहेत. सेमी वर्गाचा 100% निकाल लागला आहे. 80% पेक्षा अधिक 17 विद्यार्थ्यांना गुण मिळाले आहेत.
विद्यालयाच्या या यशाबद्दल प्राचार्य श्री.करांडे एस. आर., प्रभारी प्राचार्य श्री कांबळे डी. आर., सरपंच अभय राजेघाटगे व सर्व सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अतुल फडतरे, चंद्रकांत चव्हाण, संदिप महामुनी, पत्रकार प्रकाश राजेघाटगे, तसेच मंत्रालय सहसचिव वैभव राजेघाटगे, अप्पर जिल्हाधिकारी दिलीपराव जगदाळे, अरूण जगदाळे, प्राचार्य शेखर राजेघाटगे, माजी शिक्षणाधिकारी श्री. ब्रेंदे साहेब तसेच प्राचार्य संजय देसाई, प्रा. अमृतराव काळोखे सर आणि बुध पंचक्रोशी ग्रामस्थ यानी यशस्वी विद्यार्थी व शिक्षक यांचे अभिनंदन केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |