सातारा : खंडाळा, ता. खंडाळा येथे रस्त्यावर झाडू मारत असताना महिला सफाई कर्मचाऱ्यास दोन जणांनी शिवीगाळ, दमदाटी करून काठीने मारहाण केल्याची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ६ रोजी ३.४० वाजण्याच्या सुमारास खंडाळा, ता. खंडाळा गावच्या हद्दीत छाया फिटनेस क्लबच्या पाठीमागे रस्त्यावर पारगाव, ता. खंडाळा येथील महिला सफाई कर्मचारी लता संदीप चव्हाण (वय ३०) या रस्ता सफाई करण्याचे काम करीत असताना शोभावती नाना चव्हाण, सुहास नाना चव्हाण दोन्ही रा. खंडाळा यांनी तिला इथे झाडू मारायचा नाही, असे म्हणत शिवीगाळ, दमदाटी केली. सुभाष चव्हाण यांनी हातातील झाडुकाठी हिसकावून घेत झाडूच्या काठीने तिच्या डोक्यात व डाव्या हातावर, मनगटावर मारून तिला जखमी केल्याची तक्रार खंडाळा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. पोलीस नाईक भोईटे तपास करीत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |