09:40pm | Dec 23, 2020 |
कराड : दोन भावंडांना सैन्यात भरती करण्याचे आमिष दाखवून 3 लाख 61 हजारांची फसवणूक झाल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. याप्रकरणी दोघांवर कराड ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. प्रदिप चित्राव तरडे (वय 45, रा. वाई, ता. वाई.जि. सातारा) यांनी याबाबत कराड ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रदिप तारडे यांचे पुतणे श्रीकांत तरडे व श्रीधर तरडे (वय 20) हे सैन्यात भरती होण्याची तयारी करत आहेत. कराड तालुक्यातील आक्काईचीवाडी येथील दादासाहेब रामचंद्र चिकाटे याने पुतण्यास सैन्यात भरती करण्यासाठी सहा लाख द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर सदानंद बाणे यांना कोल्हापूर येथे जाऊन भेटावे लागेल, असेही सांगितले. त्यानुसार तरडे यांनी वेळोवळी पाच लाख दहा हजार रूपये या दोघांना दिले. मात्र त्यांनी भरती प्रक्रियेत मदत करण्यास टाळाटाळ केली. कालांतराने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरडे यांनी पैशाची मागणी सुरु केली. संशयितांनी त्यांना एक लाख 49 हजार रुपये परत दिले. मात्र उर्वरीत रक्कम देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर तरडे यांनी बुधवारी कराड ग्रामीण पोलिसांत फिर्याद दाखल केली.
रोटेशनप्रमाणे धरणाच्या पाण्याचे वाटप करावे |
जनता बँकेच्यावतीने सत्कार हा माझा घरचा सत्कार : शहाजी क्षीरसगार |
मोबाईल आहे, नेट नाही; त्यामुळे वर्क होईना |
फलटण ग्रामीण पोलिसांनी केली दरोडा टाकणारी टोळी जेरबंद |
जिल्ह्यातील कोरोनामुक्तांचा आकडा 56 हजार पार |
सातपुते यांचा 'तेजस्वी' पायलट प्रयोग साताऱ्यात राबवा |
साताऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन |
खून, खुनाचा प्रयत्न करणारे जिल्ह्यातील १८ जण तडीपार |
सारंग मंगल कार्यालयाच्या मालकासह विवाह आयोजकांवर दंडात्मक कारवाई |
केंद्र शासनाच्या विविध विकासाच्या योजनांची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करावी |
सातारा जिल्ह्यातील विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी अंदाजपत्रकात भरीव निधी मिळेल |
नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश |
जिल्ह्यातील एका कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू |
इच्छा शक्तीच्या दुष्काळाने सातारा जिल्ह्यातील शेतकरी पुरस्कारापासून वंचित |
157 जण बाधित; 2 बाधितांचा मृत्यू |

माराच्या भितीपोटी अल्पवयीन मुलाने केला चोरीचा बनाव |
ग्रेड सेपरेटरमध्ये केलेले स्टंट युवकास भोवले; गुन्हा दाखल |
अतीमद्य प्राशनाने एकाचा मृत्यू |
विषारी औषध प्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकावर गुन्हा |